10 April 2015

मुंबई महानगरपालिकेतील नवनिर्वाचित शिक्षण समिती व सुधार समिती अध्यक्ष यांना शुभेच्छा देताना

मुंबई महानगरपालिकेतील नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे व सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांना शुभेच्छा देताना जर्नलिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ, मुंबई महापालिका युनिटच्या सरचिटणीस राधिका यादव, मुंबई जिल्हा चिटणीस मुकेश धावडे, मुकीम शेख 



No comments:

Post a Comment