मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सप्रेम नमस्कार !
महोदय,
पत्रकार व् माध्यम कार्यालयावर होणारे हल्ले, या प्रकरणी आपण गंभीर दखल घेऊन पत्रकारना संरक्षण मिळावे याकरीता पुढाकार घेतल्याबद्धल आपले मन:पुर्वक अभिनंदन ! "पत्रकार हल्ला विरोधी विधेयक "आज विधानसभेत मांडून त्याच्या मंजूरीसाठी आपणा सर्वा्कडून प्रयत्न करण्यात आल्याबद्दल राज्य सरकार आणि आपल्या नेतृत्त्वाखालिल मंत्री मंडळाचे आभार आणि अभिनंदन...!
धन्यवाद !
नारायण पांचाळ
अध्यक्ष,
जर्नालिस्ट्स युनियन ऑफ़ महाराष्ट्र (जेयुएम)
संरक्षण मिळावे म्हणून शासनाकडे केलेला 2010 पासून चा पत्रव्यवहार सोबत जोड़त आहे.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सप्रेम नमस्कार !
महोदय,
पत्रकार व् माध्यम कार्यालयावर होणारे हल्ले, या प्रकरणी आपण गंभीर दखल घेऊन पत्रकारना संरक्षण मिळावे याकरीता पुढाकार घेतल्याबद्धल आपले मन:पुर्वक अभिनंदन ! "पत्रकार हल्ला विरोधी विधेयक "आज विधानसभेत मांडून त्याच्या मंजूरीसाठी आपणा सर्वा्कडून प्रयत्न करण्यात आल्याबद्दल राज्य सरकार आणि आपल्या नेतृत्त्वाखालिल मंत्री मंडळाचे आभार आणि अभिनंदन...!
धन्यवाद !
नारायण पांचाळ
अध्यक्ष,
जर्नालिस्ट्स युनियन ऑफ़ महाराष्ट्र (जेयुएम)

No comments:
Post a Comment