जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र संघटने द्वारे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा ८ जानेवारी २०१७ रोजी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थतीतीत संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सचिव मोहिते व मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या नगरसेविका नयना वसानी या उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment