20 August 2015

मुंबई जिल्ह्याची नवीन कार्यकारणी

जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई जिल्ह्याची दिनांक १५ -१६ ऑगस्ट रोजी महाबळेश्वर येथे एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत सन २०१५ - २०१७ साठी मुंबई जिल्ह्याची नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारणी 
अध्यक्ष - सुजाता ठाकूर
उपाध्यक्ष - सुजित केदारे
सरचिटणीस - मोहम्मद मुकीम शेख
चिटणीस - जीवन तांबे, पुनम पोळ
खजिनदार - भारती बारस्कर 

No comments:

Post a Comment